Video – ‘बांगलादेशात जे होतंय त्यावर केंद्र सरकार बोलणार आहे का?, आदित्य ठाकरे यांचा सवाल

Video – ‘बांगलादेशात जे होतंय त्यावर केंद्र सरकार बोलणार आहे का?, आदित्य ठाकरे यांचा सवाल

‘बांगलादेशात जे होतंय त्यावर केंद्र सरकार बोलणार आहे का?’ असा प्रश्न शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

…अन् एकनाथ शिंदे विनोद कांबळीच्या मदतीला धावले, उपचारासाठी उपमुख्यमंत्र्यांनी केली मोठी आर्थिक मदत …अन् एकनाथ शिंदे विनोद कांबळीच्या मदतीला धावले, उपचारासाठी उपमुख्यमंत्र्यांनी केली मोठी आर्थिक मदत
माजी क्रिकेट विनोद कांबळी याची प्रकृती खालावली आहे, त्याला उपचारासाठी भिवंडी येथील आकृती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या विनोद...
“आम्हाला नेहमी सन्मानाने वागवलं”, प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना अखेरचा निरोप देताना कलाकार भावूक ; अनेकांनी केल्या भावना व्यक्त
होमिओपॅथी औषध म्हणजे नेमकं काय? फायदे ऐकुण व्हाल थक्क…
वायू प्रदूषणाचा प्रकोप… अर्ध्या देशाला नाक, कान आणि घशाच्या आजाराने ग्रासले; रिपोर्टमधील दावा चिंताजनक
सुप्रसिद्ध आयफेल टॉवरला आग, 1200 लोकांची सुटका
राज्यात बदल्यांचे सत्र सुरूच, 12 सनदी अधिकाऱ्यांची बदली
Jammu Kashmir – जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले, पाच जवानांचा मृत्यू; चार जण जखमी