Chhaava सिनेमाचा शेवटचा क्षण डोळ्यात पाणी आणणारा, कवी कलश यांनी रचलेल्या ‘त्या’ कवीता, नक्कीच वाचा

Chhaava सिनेमाचा शेवटचा क्षण डोळ्यात पाणी आणणारा, कवी कलश यांनी रचलेल्या ‘त्या’ कवीता, नक्कीच वाचा

Chhaava: ‘युद्ध में कौशल गजब दिखावे, रिप दमन कर शंख बजावे, जनमानस के धूप रहोगे, चरम चमकती धूप रहोगे, प्रसन्न रहे माता जगदंबा, ओ छत्रपती ओ सहचर संभा….’, छत्रपती संभाजी महाराज याच्या शौर्यावर आधारलेला ‘छावा’ सिनेमा दोन आठवड्यांपासून तुफान चर्चेत आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. सिनेमाला प्रेक्षक भरभरुन प्रेम देत आहेत. पण सिनेमाच्या शेवटच्या सीनमध्ये जेव्हा महाराज आणि कवी कलश शत्रूच्या तावडीत सापडतात… तेव्हा दोघांमध्ये झालेल्या संवाद डोळ्यात पाणी आणल्या शिवाय राहत नाही…

‘छावा’ सिनेमाचा शेवटचा सीन सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. स्वराज्यासाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी महाराजांनी असंख्य यातना सोसल्या… हेच सिनेमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उत्तम प्रयत्न दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी उत्तम प्रकारे केला आहे.

सिनेमाच्या शेवटच्या सीनला छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिके विकी सतत कवी कलश यांना म्हणतात, ‘नमक नहीं तुम चन्दन हो कवि, तुम तिलक हो हमारे माथे का।’, हा सीन पाहाताना अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं… शेवटच्या क्षणी कवी कलश यांनी रचलेल्या कवीता नक्की वाचा…

‘सुदामा को कैसा दर्द, जब उसके हम दर्द कृष्ण हों उसके कद’

‘मन के जीते जीत है, मन के हारे हार… हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे न सपना… सपनों का अधिकार असल अधिकार है अपना’

‘उनके शब्द इच्छाधारी हथियार हैं, कभी पीर बन जाते हैं, कभी तलवार, सपनों की खातिर कुछ करना है आज हमें, अजर अमर कर देना है स्वराज्य हमें’

‘तू माटी का लाल है कंकड़ या धूल नहीं… तू समय बदलकर रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं, तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है, ये अंधकार कुछ पल का है फिर सब कुछ तुम्हारा है।’

‘जा रहे हैं आपके शत्रुओं की चोट पर लगने… हमने कहा था हम नमक हैं महाराज। नमक नहीं तुम चन्दन हो कवि, तुम तिलक हो हमारे माथे का।’
‘हाथी, घोड़े, तोप, तलवारें… फौज तो तेरी सारी हैं, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा… अब भी सब पे भारी है।’

‘तलवार तीर हो, मर्द मराठा शूरवीर हो, युद्ध में कौशल गजब दिखावे, रिप दमन कर शंख बजावे, जनमानस के धूप रहोगे, चरम चमकती धूप रहोगे, प्रसन्न रहे माता जगदंबा, ओ छत्रपती ओ सहचर संभा।’

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सर्वप्रथम कोणत्या अभिनेत्याने साकारली होती छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका? सर्वप्रथम कोणत्या अभिनेत्याने साकारली होती छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका?
छत्रपती संभाजीराजे यांची शौर्यगाथा सांगणारा चित्रपट ‘छावा’ हा सध्या सर्वत्र धुमाकूळ घालतोय. प्रत्येकाच्या ओठांवर फक्त छावाचच नाव आहे. छावा चित्रपट...
Pumkin Seeds Benefits: सकाळी रिकाम्यापोटी ‘या’ बिया खाल्ल्यामुळे आरोग्याला होतील अनेक फायदे…
Herbal Tea Benefits: घरच्या घरी ‘हे’ हर्बल टी ट्राय केल्यास Period Craps होतील दूर…
महायुतीत चाललंय काय? मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी
Blume Ventures Report – गरिबांची गरिबी जाईना, मध्यमवर्गीयांचे खिसे रिकामे मात्र, श्रीमंतांच्या तिजोऱ्या खचाखच; काय सांगतो अहवाल? वाचा…
पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात
रात्री जेवणानंतर तुम्ही फळे खाताय का! फळे खाताना काही गोष्टी लक्षात ठेवा.. वाचा कोणत्या?