Video – पंतप्रधान अशांना सन्मानित करत असतील तर आपण भावी पिढीला विनाशाकडे नेतोय – विजय वडेट्टीवार

Video – पंतप्रधान अशांना सन्मानित करत असतील तर आपण भावी पिढीला विनाशाकडे नेतोय – विजय वडेट्टीवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार झालेला युट्यूबर आणि कॉमेडियन रणवीर अलाहाबादिया याने ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोमध्ये केलेल्या एका विधानामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. त्याबाबत बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी रणवीर अलाहाबादीया व भाजपला फटकारले आहे.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लग्नाच्या ३७ वर्षांनंतर गोविंदा घेणार घटस्फोट, काय आहे नेमकं कारण? लग्नाच्या ३७ वर्षांनंतर गोविंदा घेणार घटस्फोट, काय आहे नेमकं कारण?
Govinda and Sunita Ahuja Divorce: बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहूजा कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात....
“अनुषामुळे मनीष मल्होत्राच्या पार्टीत गेलो, ती इंडस्ट्री..”; मराठी अभिनेता भूषण प्रधानने सांगितला बॉलिवूड पार्टीचा अनुभव
लग्न म्हणजे काय? जिनिलियाला रितेशने दिलेलं उत्तर पाहून नेटकरी म्हणाले ‘तुम्हाला पण त्रास..’
प्रिती झिंटाचं 10 – 12 नाही तर, इतक्या कोटींचं कर्ज माफ? अभिनेत्रीने सोडलं मौन, सांगितलं संपूर्ण सत्य
नीतू कपूर यांना नातीने ढकललं? व्हायरल व्हिडीओवर रणबीरच्या बहिणीने सोडलं मौन, म्हणाली “ती बिचारी..”
श्रीदेवींचं सौंदर्य टिकवण्याचं रहस्य अत्यंत धक्कादायक; पती बोनी कपूर यांनीच केला मोठा खुलासा
अभिनेत्री लग्नानंतर 4 महिन्यांतच 2 मुलांची झाली आई, 50 सेकेंदात कमावले 5 कोटी, कोण आहे ‘ती’?