कणकवलीतील कुणकेश्वर मंदिरामध्ये दीपोत्सव उत्साहात साजरा

कणकवलीतील कुणकेश्वर मंदिरामध्ये दीपोत्सव उत्साहात साजरा

दक्षिण कोकणची काशी म्हणून जगभरात ख्याती असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी 15 हजार दिव्यांनी कुणकेश्वर परिसर दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाला होता. कुणकेश्वर मंदिरात दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. मंदिराच्या गाभाऱ्यात आणि पिंडीभोवती दिव्यांची आकर्षक आरास करण्यात आली होती. या दीपोत्सवामुळे कुणकेश्वर मंदिर प्रकाशात उजळलं होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीलाच पोस्टर वॉर; शिंदे सेना, उद्धव सेनेचा एकमेकांवर प्रहार बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीलाच पोस्टर वॉर; शिंदे सेना, उद्धव सेनेचा एकमेकांवर प्रहार
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या तोफा उद्या 18 नोव्हेंबर रोजी थंडावतील. निवडणूक प्रचारातील अंतिम टप्प्यात आज शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे...
Sharad Pawar : शरद पवारांना सतावतेय ही चिंता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आवाहन, म्हणाले आमच्या जागा तरी वाढतील
बाळासाहेब ठाकरेंचं उदाहरण देत संजय राऊतांचा शिंदेवर निशाणा, फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, दिल्लीचे बूट…
“एक पार्टी 1500 देतेय दुसरी 3000…”, ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाले “पैसे कुठून…”
WWE मध्ये एण्ट्री पक्की..; वाढलेल्या वजनामुळे तमन्ना भाटिया ट्रोल
‘तुझा अहंकार..’; नयताराने धनुषला खुलं पत्र लिहित सुनावलं, नेमकं काय आहे प्रकरण?
आधी टिकली लाव मग मी बोलेन..; संभाजी भिंडेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचं वेगळं मत चर्चेत