रात्री झोपण्यापूर्वी गुळसोबत खा ही वस्तू, फायदेच फायदे मिळणार
जेवणानंतर अनेकांना गोड खाण्याची सवय असते. मग शरीरासाठी फायदेशीर असणारा गुळ खाल्यास अनेक लाभ मिळतील. गुळात कॅल्शियम, फॉस्फोरस, मॅग्नीशियम, पोटॅशियम, आयरन, जिंक, तांबा, फॉलिक एसिड, बी कॉम्प्लेक्स, व्हिटामिन, व्हिटामिन बी-6 यासारखे अनेक गुण आहेत.
गूळ आणि बडीशेप एकत्र खाण्याचे फायदे अनेक आहेत. बडीशेपमध्ये व्हिटामिन सी, कॅल्शियम , पोटॅशियम, एंटीऑक्सीडेंट, एस्ट्रॅगोल, फेनचोन आणि एनेथोल आहेत. त्यामुळे गुळ आणि बडीशेफ एकत्र खालल्यास पचनची समस्या दूर होते.
जेवणानंतर गूळ आणि बडीशेप एकत्र सेवन केल्याने पचन क्रिया सुधारते. पोट फुगण्याची समस्या दूर होण्यास मदत होते. या दोघांमध्ये असलेल्या गुणधर्मामुळे ही क्रिया होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List