योगाच्या माध्यमातून कमी करा ब्लड प्रेशर, हे पाच सोपे योगासन ठरणार चमत्कारी
आरामदायी आसनामुळे शरीराला आराम तर मिळतोच पण रक्तदाबही नियंत्रित राहतो. या आसनामुळे शरीरातील स्नायूंचा ताण कमी होतो आणि शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया चांगली सुधारते.
बालासन हा दीर्घ श्वास घेण्याचा आणि शरीराला आराम देण्याचा उत्तम मार्ग आहे. हे आसन मन शांत करते आणि तणाव कमी करते. यामुळे रक्तदाबात सुधारणा होते. रोज बालासन केल्याने रक्तदाब नैसर्गिकरित्या नियंत्रणात राहतो.
विपरीतकरणी हे आसन केवळ रक्तदाब नियंत्रित करत नाही तर शरीराला आराम देण्याचा एक चांगला मार्ग आहे. या आसनामुळे शरीरातील रक्तप्रवाह योग्य दिशेने नियंत्रित होतो. तणाव आणि चिंता कमी होते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List