सेक्स सीन…; सई ताम्हणकरच्या ‘हंटर’ सिनेमाविषयी दिग्दर्शकाचा मोठा खुलासा
'हंटर' हा सिनेमा २०१५मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन हर्षवर्धन कुलकर्णी यांनी केले होते. तसेच या चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकर, राधिका आपटे आणि गुलशन देवय्या हे महत्त्वाच्या भूमिकेत होते. आता या चित्रपटाबाबत दिग्दर्शकाने मोठा खुलासा केला आहे.
'हंटर' हा सिनेमा रोमँटिक अडल्ट सिनेमा म्हणून ओळखला जातो. या चित्रपटात एका सेक्स अॅडिक्ट पुरुषाची कथा दाखवली आहे. महिलांसोबत असलेल्या शारीरिक संबंधांमुळे त्याच्या आयुष्यात समस्या निर्माण होतात.
या सिनेमात अनेक बोल्ड सीन्स आहेत. याविषयी बोलताना दिग्दर्शक म्हणाले की, "हंटरला सेमी सेक्स सिनेमा म्हणतात पण सुरुवातीला या सिनेमात एकही सेक्स सीन नव्हता."
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List