घटस्फोटापूर्वी धनश्री वर्मा ‘या’ कोरिओग्राफरच्या प्रेमात? व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण
On
भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला आहे. चहलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून धनश्री वर्माचे सर्व फोटो काढून टाकले आणि दोघांनी एकमेकांना अनफॉलो केले आहे. दरम्यान धनश्री एका करोओग्राफरच्या प्रेमात असल्याचे बोलले जात आहे.
धनश्री आणि कोरिओग्राफर प्रतीक उठेकर यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे हे दोघे प्रेमात असल्याची अफवा सुरु होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
05 Apr 2025 04:04:29
शास्त्रीय संगीताच्या सुरेल रागांना वाहिलेल्या ‘पंचम निषाद’च्या ‘प्रातःस्वर’ मैफलीत नूपुर गाडगीळ यांच्या सुमधुर गायनाचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. तबला...
Comment List