पेटीएम अॅपमध्ये गुंतवणुकीची रिअल टाइम माहिती मिळणार
On
फिनटेक कंपनी पेटीएम अॅपमध्ये आता गुंतवणुकीची रिअल टाइम माहिती मिळणार आहे. वापरकर्ते एआयच्या मदतीने याचा शोध घेऊ शकतील. पेटीएमने एआय स्टार्टअप पर्प्लेक्सिटीसोबत कराराची घोषणा केली आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना पेटीएम अॅपवर एआय इंटिग्रेटेड सर्च पर्याय मिळेल. या माध्यमातून वापरकर्त्यांना त्यांच्या स्थानिक भाषेत रिअल टाइम माहिती आणि आर्थिक लेखाजोगा पाहता येईल.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
28 Feb 2025 18:05:45
अभिनयासोबतच आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. तिच्या प्रत्येक अदावर चाहते घायाळ होताना दिसातात. पण प्राजक्ताच्या सौंदर्याचे...
Comment List