नववर्षाच्या सुरुवातीला मुंबई लोकलची वाहतूक कोलमडली, पश्चिम रेल्वेची विस्कळीत, प्रवाशी संतप्त
On
Mumbai Local Train Update : मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलची सेवा कोलमडली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला पश्चिम रेल्वेचा मोठा खोळंबा झाला आहे. पश्चिम रेल्वेवरील अनेक लोकल, एक्सप्रेस गाड्या यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसत आहेत.
बातमी अपडेट होत आहे…
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
चोराने सैफच्या घरातील ‘या’ व्यक्तीला ओलीस धरलं? मध्यरात्री घरात घडला थरार; नवा खुलासा धक्कादायक
16 Jan 2025 22:04:08
मुंबईमधून धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्रीच्या सुमारास चाकू हल्ला करण्यात...
Comment List