साधं, सिंपल, सोज्वळ, मनमोहक सौंदर्य, पण या अभिनेत्रीला सुद्धा ऐकाव्या लागल्या अशा गोष्टी
दक्षिणेची अभिनेत्री नित्या मेननने बाल कलाकार म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली होती. त्यानंतर Ala Modalaindi चित्रपटातून हिरॉईन म्हणून तिला फेम मिळाला. नित्या मेनन आज नैसर्गिक अभिनयासाठी ओळखली जाते. पण एकवेळ तिला लुक्सवरुन बरच ऐकावं लागलेलं.
सुरुवातीला लुक्सवरुन माझ्यावर इंडस्ट्रीमध्ये टीका झाली होती" इंडस्ट्रीमध्ये फिट होण्यासाठी काही गोष्टी बदलायला सांगितलेल्या का? असा प्रश्न तिला वाचरला. इंडिया टुडेशी बोलताना नित्याने हे खुलासे केले.
त्यांना माझ्या केसांची अडचण होती. मी माझा पहिला चित्रपट केला, तेव्हा ते बोलले की, हे कसे केस आहेत?. आज सगळ्यांना कर्ली म्हणजे कुरळे केस हवे आहेत. पण त्यावेळी असं नव्हतं"
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List