संजीवनी बूटी तर घरीच मिळाली; दिवसातून दोनदा चावा, डॉक्टरला करा दूरूनच रामराम
पुदिना शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहे. त्याचा रस कडू असला तरी त्याचे अनेक फायदे आहेत. जर ज्युस घेणे जमत नसेल तर मग त्याची ताजी ताजी चार पाच पानं चघळा, चावा आणू खाऊन टाका.
डॉक्टरांच्या मते, पुदिना आरोग्यवर्धक आहे. त्याचा वापर केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. रोज पुदिनाची पानं दोनदा चावावीत, म्हणजे दिवसातून दोनदा त्याचे सेवन करावे. खूप फायदे मिळतात.
तुमची पचनशक्ती कमजोर असेल. गॅस, पोट दुखीने तुम्ही त्रस्त असाल तर पुदिना संजीवनी बूटीच आहे. दिवसातून दोनदा हे पत्ते चावल्यास मोठा फायदा होतो. अनेक रोग दूर पळतील.
या पत्त्यांमध्ये अँटीऑक्टीडेंट्स असते. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. मोठं मोठ्या शारिरीक व्याधी, आजारात पुदिना औषधी पेक्षा कमी ठरत नाही.
महिलांना, मासिक धर्मात पोटदुखी, जळजळ, कंबर दुखीचा त्रास होतो. त्यात पुदिना उपयोगी ठरतो. त्याने बराच आराम पडतो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List