बापरे..! गालाव्यतिरिक्त शरीराच्या या भांगांमध्ये खळी पडते

बापरे..! गालाव्यतिरिक्त शरीराच्या या भांगांमध्ये खळी पडते

अनेकजण सुंदर दिसण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु नैसर्गिक सुंदरता तुमच्या डोळ्यांमुळे आणि गालावरील खळीमुळे वाढते. गालावर खळी पडणे हा नैसर्गिक सौंदर्याचा एक भाग मानला जातो. विशेषतः ज्या मुलींच्या गालावर खळी असते त्यांचे सौंदर्य अधिक वाढते. मान्यतेनुसार ज्या मुलींच्या गालावर खळी पडतते त्यांचे आयुष्य अत्यंत भाग्यवान असतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का गालाव्यतिरिक्त शरीराच्या कोणत्या भागावर खळी पडते ? त्यामागचे नेमकं कारण काय चला जाणून घेऊया.

डिंपल्स स्मित वाढवतात
तुमच्या लक्षात आले असेल की ज्या मुलींच्या गालावर खळी असते त्या मुली हसल्यावर आणखी सुंदर दिसतात. अनेकांना असेही वाटते की त्यांच्या गालावर देखील खळी पडावी. परंतु तुम्हाला माहिती आहे का गालावर खळी नेमकं कोणत्या कारणांमुळे पडते. गालावर खळी पडण्याचे कारण अनुवांशिक नसून स्नायूंशीही संबंधित आहे. जगभरात असे अनेक पुरुष आणि महिला सेलिब्रिटी आहेत जे त्यांच्या गालावरील खळी आणि त्यांच्या स्माईलसाठी प्रसिद्ध आहेत.

स्नायूंमुळे गालावरील खळी तयार होतात का?
अनाकांच्या गालावरील स्नायू ईतरांपेक्षा लहान असतात ज्यामुळ त्यांच्या गालावर खळी पडते. गालामधील या स्नायूला झिगोमॅटिकस असे म्हणतात. जर तुमच्या गालावरील झिगोमॅटिकस हा स्नायू लहान राहिला किंवा त्याची वाढ झाली नाही तर त्या व्यक्तीच्या गालावर खळी पडते आणि खळीमुळे त्यांच्या चेहऱ्यावरील सैंदर्य वाढते.

शरीराच्या कोणत्या भागात डिंपल्स दिसतात?
तुम्हाला ऐकुण अश्चर्य वाटेल पण तुमच्या गालाव्यतिरिक्त अनेक भगांमध्ये खळी पडू शकते. होय फक्त गालावरच नाही तर तुमच्या हनुवटीवरही खळी तयार होते. रिपोर्ट्सनुसार, चेहऱ्याच्या हनुवटीतील डिंपल हे अनुवांशिक नसून येथे उपस्थित हाडे एकमेकांशी जोडलेले नसल्यामुळे तयार होतात. विज्ञानानुसार, कधीकधी आईच्या पोटात वाढणाऱ्या बाळाच्या हनुवटीच्या डाव्या आणि उजव्या बाजूची हाडे एकमेकांशी जोडत नाहीत, ज्यामुळे तिथे खळी पडण्याची शक्यता असते. गाल आणि हनुवटी व्यतिरिक्त, शरीराच्या कोणत्याही भागावर खळी दिसू शकत नाहीत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आता छगन भुजबळ राज्यपाल होणार का? स्पष्टपणे भुजबळांनी दिले उत्तर आता छगन भुजबळ राज्यपाल होणार का? स्पष्टपणे भुजबळांनी दिले उत्तर
Chhagan Bhujbal Interview: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ चर्चेत असतात. मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण देण्यास त्यांनी जाहीर विरोध केल्यानंतर मनोज...
‘लहानपण हरवून बसली..’; मायरा वायकुळला रडताना पाहून नेटकऱ्यांचा संताप, पालकांनाही सुनावलं
आलिया, दीपिका नाही तर, ‘ही’ आहे भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री
मायबाप रसिक, मराठी नाटकाच्या पडला प्रेमात, बक्षिस म्हणून दिलं एक तोळा सोनं
प्रिती झिंटाची भारतातच नाही तर परदेशातही गडगंज संपत्ती, 50 व्या वर्षी अभिनेत्री इतक्या कोटींची मालकीण
सलमान खानची बहीण रस्ते अपघातात गंभीर जखमी, फोटो समोर येताच सर्वत्र खळबळ
रात्रभर झोपल्यानंतर सकाळी का येतो आळस, काय आहे जास्त झोप येण्याचे कारण?