करण जोहरला अखेर मिळाला पार्टनर! कोणाला करतोय डेट? ‘ती’ पोस्ट करत म्हणाला…

करण जोहरला अखेर मिळाला पार्टनर! कोणाला करतोय डेट? ‘ती’ पोस्ट करत म्हणाला…

Karan Johar Dating Life: बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. करण अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे, जे सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. करण फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. आता देखील करण याने सोशल मीडियावर एक पोस्ट करत मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्याने स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल एक मोठी गोष्ट चाहत्यांना सांगितली आहे. करणने त्याच्या रिलेशनशिपबद्दल सांगितलं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

 

करण याने इन्स्टाग्राम स्टोरीवर एका पोस्ट केली आहे. ज्यामध्ये करणने डेटींगबद्दल सांगितलं आहे. पोस्ट शेअर करत करण म्हणाला, ‘मी इंस्टाग्रामला डेट करत आहे. इंस्टाग्राम माझं सर्वकाही ऐकतो… माझे स्वप्न पूर्ण करु देतो आणि माझे काही बिल्सपण भरतो. त्यामुळे इंस्टाग्रामवर प्रेम न करण्याचं कोणतंच कारण नाही…’ अशी पोस्ट करण याने केली आहे. सध्या सर्वत्र करणच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, करणची खासियत म्हणजे तो स्वतःवर हसण्याच्या कलेत पारंगत आहे. करण कायम स्वतःवर विनोद करतो. सोशल मीडियावर देखील करण कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर करणच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी करण कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. पण अनेकदा करण याला ट्रोलींगचा देखील सामना करावा लागतो.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

 

करण बद्दल सांगायचं झालं तर, 2017 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून करण दोन मुलांचा पिता बनला. यश आणि रुही अशी त्याच्या मुलांची नावं आहेत. करण कायम मुलांसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘बिग बॉस’चे विजेते आधीपासूनच ठरलेले असतात..; पूर्व विजेती शिल्पा शिंदे मोठा दावा ‘बिग बॉस’चे विजेते आधीपासूनच ठरलेले असतात..; पूर्व विजेती शिल्पा शिंदे मोठा दावा
‘बिग बॉस 18’चा ग्रँड फिनाले येत्या 19 जानेवारी रोजी पार पडणार आहे. सध्या बिग बॉसच्या घरात आठ स्पर्धक असून त्यांच्यामध्ये...
…तर माझं आयुष्य नरकचं बनलं असतं, रेखा – अमिताभ बच्चन यांच्या नात्यावर जया बच्चन यांची प्रतिक्रिया
बॉलीवूड स्टार्सच्या बॉडीगार्ड्सचे पगार असतात लाखोंच्या घरात? आलिया भट्टच्या बॉडीगार्डने थेट सांगितले आकडे
लग्न करून आयुष्य उद्ध्वस्त; ‘महाभारत’ फेम अभिनेत्याचा घटस्फोट, AI इंजीनिअर अतुल सुभाषशी केली तुलना
मणिपूरमध्ये सुरक्षा दल आणि पोलिसांनी मोठ्या प्रमाणात जप्त केली शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा
आमच्या कुटुंबातील सदस्याचं बर वाईट झाल्यानंतर सरकार आम्हाला न्याय देणार का? वैभवी देशमुखचा सवाल
10 रुपयांसाठी बसमध्ये तुफान हाणामारी, कंडक्टर आणि निवृत्त IAS अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल