माझी पत्नी सुंदर आहे, तिला बघायला आवडते
एल अँड टीचे अध्यक्ष एस.एन. सुब्रमण्यम यांच्या घरी बसून तुम्ही काय करता? तुम्ही तुमच्या पत्नीकडे किती वेळ पाहणार? या विधानाची बरीच चर्चा रंगली आहे. यावर अनेक ख्यातनाम व्यक्ती व्यक्त होत आहेत. आता महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी या चर्चेत भाग घेतला. कामाच्या प्रमाणावर नव्हे तर गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कारण जग 10 तासात बदलू शकते. तसेच, माझी पत्नी खूप सुंदर असून मला तिला पाहायला आवडते, असे महिंद्रा यांनी दिल्लीत राष्ट्रीय युवा महोत्सवाला संबोधित करताना भाष्य केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List