चोरीच्या उद्देशाने बेस्टच्या कंडक्टरला भोसकलं, कंडक्टर ICU मध्ये

चोरीच्या उद्देशाने बेस्टच्या कंडक्टरला भोसकलं, कंडक्टर ICU मध्ये

मुंबईत चोरीच्या उद्देशाने एका चोराने बेस्टच्या कंडक्टरवर हल्ला केला आहे. चोराने कंडक्टरला भोसकले असून पळून गेला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शहबाझ खानला अटक केली आहे. पण या घटनेमुळे बेस्टचे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बेस्टमध्ये काम करणाले अशोक डांगळे हे कामावर होते. डांगळे सात क्रमांकाच्या बसमध्ये कार्यरत असताना धारावीच्या पिला बंगलो स्टॉपवर शहबाझ खानने डांगळे यांना लुटण्याचा प्रयत्न केला. तेव्हा डांगळे यांनी खानला विरोध केला. तेव्हा खानने चाकूने डांगळे यांना भोसकलं. डांगळे यात गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णायलयात दाखल केले. पण त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी शहबाझ खानला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मीडियावर अंकुश ठेवण्याचे केंद्राचे मनसुबे उधळले, वादग्रस्त आयटी नियमावली घटनाबाह्य, कोर्टाने केली रद्द मीडियावर अंकुश ठेवण्याचे केंद्राचे मनसुबे उधळले, वादग्रस्त आयटी नियमावली घटनाबाह्य, कोर्टाने केली रद्द
केंद्रातील मोदी सरकारला शुक्रवारी उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला. सोशल मीडियातील बातम्या तसेच इतर पोस्टवर नियंत्रण ठेवण्यासाठी माहिती-तंत्रज्ञान नियमावलीत केलेली...
मिंध्यांची टरकली, दुसऱ्यांदा निर्णय फिरवला, विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीला स्थगिती; अनिश्चित काळासाठी निवडणूक पुढे ढकलली
तिकिटासाठी मिंधे गटात 20 कोटींचा रेट, शिंदे दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांचे मुख्यमंत्री; लक्ष्मण हाकेंचा जोरदार हल्ला
ना मोकळी जागा, ना सूर्यप्रकाश, नागरिकांच्या जगण्याच्या हक्कावरच गदा येतेय; एसआरएच्या बिल्डिंग या उभ्या झोपडपट्ट्या
नांदेडात भाजपकडून फाटक्या साडय़ांचे वाटप, लाडक्या बहिणींनी दिले शिव्याशाप
फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण यांचा आरोप
एकही फ्लॅट न विकता म्हाडाने कमावले पावणेसहा कोटी, अर्ज शुल्कातून प्राधिकरणाची बक्कळ कमाई