‘संत एकनाथ’ साखर कारखान्याचे अध्यक्ष सचिन घायाळ शिवसेनेत

‘संत एकनाथ’ साखर कारखान्याचे अध्यक्ष सचिन घायाळ शिवसेनेत

पैठण येथील संत एकनाथ साखर कारखान्याच्या आवारात झालेल्या शिवसंवाद मेळाव्यात कारखान्याचे अध्यक्ष सचिन घायाळ यांच्यासह सर्व संचालकांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सचिन घायाळ यांच्यासह सर्व संचालकांचे शिवबंधन बांधून स्वागत केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बाप झाल्यानंतर पहिल्यांदा समोर आला रणवीर सिंग, आनंद व्यक्त करत म्हणाला… बाप झाल्यानंतर पहिल्यांदा समोर आला रणवीर सिंग, आनंद व्यक्त करत म्हणाला…
अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांनी काही दिवसांपूर्वी गोंडस मुलीचं जगात स्वागत केलं. मुलीच्या जन्मानंतर दीपिका आणि रणवीर...
‘धर्मवीर 2’मध्ये नेत्यांचा जबरदस्त लूक; तुम्हीही म्हणाल ‘एकदम सेम टू सेम’!
Mithun Chakraborty: मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
सुपरहीट सिनेमा पाहताना चाहत्याचा अचानक मृत्यू, सीसीटीव्ही फुटेज समोर येताच खळबळ
सोलापूर हवाई मार्गाने जोडल्याने उद्योग व्यवसायाला चालना मिळेल – नरेंद्र मोदी
शेतात पडलेल्या तारेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, सांगलीतील म्हैसाळ येथील घटना
सातारा महाराष्ट्राचे फ्रूट बास्केट बनतेय!