अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

पाच वर्षांच्या मुलीवर तिच्या परिचित असणाऱ्या तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना चेंबूर परिसरात घडली. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी गुन्हा नोंद करून तरुणाला अटक केली. त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

पीडित मुलगी चेंबूर परिसरात राहते. शुक्रवारी ती तिच्या बहिणीसोबत शेजारी राहणाऱ्या एका मैत्रिणीकडे खेळण्यासाठी गेली होती. तिथे राहणाऱ्या एका तरुणाने तिला तिच्या घराच्या पोटमाळय़ावर आणले. तिच्यासोबत नकोसे कृत्य केले. तसेच तिला त्याने धमकीदेखील दिली. मुलीला त्रास होऊ लागल्यावर तिच्या आईने तिला विचारणा केली, तेव्हा हा प्रकार समोर आला. मुलीच्या आईने आरसीएफ पोलीस ठाण्यात धाव घेतली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ही तर परिवर्तनाची चाहूल; निवडणुकीआधी संजय राऊतांचं विधान चर्चेत ही तर परिवर्तनाची चाहूल; निवडणुकीआधी संजय राऊतांचं विधान चर्चेत
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक निकाल लागला. यात शिवसेना ठाकरे गटाने बाजी मारली. 10 पैकी 10 जागांवर शिवसेना ठाकरे गटाने विजय...
आर्यन खान ड्रग्स केसवर पहिल्यांदा शाहरुख खानने सोडलं मौन; म्हणाला, ‘वाईट काळात आम्ही…’
शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रोचे लोकार्पण, सावित्रीबाई फुले स्मारकाचे भूमिपूजन; पुण्यात मेट्रो आधीच यायला हवी होती!
माजी नको, आजी नको आम्हाला हवा नवीन बाजी; इंदापुरातील शरद पवार समर्थकांचा हर्षवर्धन पाटील यांना विरोध
महाराष्ट्रात 15 ते 20 नोव्हेंबरदरम्यान विधानसभेचे मतदान, शरद पवार यांनी व्यक्त केला अंदाज
कॅनडात महाराजा रणजित सिंग यांच्या पुतळ्याशी छेडछाड
मराठ्यांच्या नादी लागाल तर तुमचा राजकीय एन्काऊंटर होईल, मनोज जरांगे यांचा अमित शहा यांना इशारा