अनंतचा जीवनाशी मोठा संघर्ष, नीता अंबानी झाल्या भावुक
रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख उद्योगपती मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबांनी एका कार्यक्रमात भावुक झालेल्या दिसल्या. आपला लहान मुलगा अनंत अंबनी यांच्या जीवनावर बोलताना त्या हळव्या झाल्या. अनंतने ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणाविरोध मोठा संघर्ष केला. आणि आता त्याचं राधिकासोबत लग्न झालं आहे, असे नीता अंबानी म्हणाल्या.
अनंतचा जीवनाशी मोठा संघर्ष, नीता अंबानी झाल्या भावुक#NitaAmbani pic.twitter.com/CP7UARSEpw
— Saamana Online (@SaamanaOnline) February 20, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List