महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, ‘या’ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
नागपुरात हिवाळी अधिवेशनआधी आज महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. स्पष्ट बहुमत मिळालेलं असतानाही तब्बल 22 दिवसांनी फडणवीस सरकराचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. महायुतीच्या 39 आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. यात भाजपचे 19, शिंदे गटाचे 11 आणि अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांचा समावेश आहे.
भाजप पक्षातील मंत्री
चंद्रशेखर बावनकुळे
राधाकृष्ण विखे पाटील
चंद्रकांत पाटील
गिरीश महाजन
गणेश नाईक
मंगलप्रभात लोढा
जयकुमार रावल
पंकजा मुंडे
अतुल सावे
अशोक उईके
आशिष शेलार
संजय सावकारे
नितेश राणे
आकाश फुंडकर
माधुरी मिसाळ
राज्यमंत्री
पंकज भोयर
मेघना बोर्डीकर
शिवेंद्रसिंहराजे भोसले
शिंदे गटाचे मंत्री
गुलाबराव पाटील
दादा भुसे
संजय राठोड
उदय सामंत
शंभूराज देसाई
संजय शिरसाट
प्रताप सरनाईक
भरत गोगावले
प्रकाश आबिटकर
आशीष जैस्वाल
राज्यमंत्री
योगेश कदम
अजित पवार गटाचे मंत्री
हसन मुश्रीफ
धनंजय मुंडे
दत्तात्रय भरणे
आदिती तटकरे
माणिकराव कोकाटे
नरहरी झिरवळ
मकरंद जाधव
बाबासाहेब पाटील
इद्रनील नाईक
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List