मुंबई विभाग क्र. 12 मधील शिवसेना पदाधिकारी जाहीर

मुंबई विभाग क्र. 12 मधील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 12 मधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

मुंबादेवी विधानसभा

सह समन्वयक – दिलीप सावंत (मुंबादेवी विधानसभा), उपविभागप्रमुख – राजेश आवळेगावकर ( शाखा क्र. 213, 216),  सुरेंद्र निगुडकर (शाखा क्र. 220, 223, 223-अ ) शाखाप्रमुख – राजेश हजारे (शाखा क्र. 216).

मलबार हिल विधानसभा

सह समन्वयक – सिद्धेश माणगावकर (मलबार हिल विधानसभा), शाखाप्रमुख- विजय पवार (शाखा क्र. 215).

कुलाबा विधानसभा

सह समन्वयक स्वप्निल कोळी (कुलाबा विधानसभा), शाखाप्रमुख – अशोक देसाई (शाखा क्र. 224)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नवीन योजनांचे ओझे सोसवेना अन् सांगता ही येईना; अर्थ खात्याने कुंडलीच मांडली, नवीन प्रस्तावांना नकारघंटा वाजवली नवीन योजनांचे ओझे सोसवेना अन् सांगता ही येईना; अर्थ खात्याने कुंडलीच मांडली, नवीन प्रस्तावांना नकारघंटा वाजवली
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने अनेक नवीन योजनांची घोषणा केली. लाडकी बहीण योजनेने लोकप्रियतेचा कळस गाठला. पण तिजोरीवर त्याचा परिणाम...
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणातील खळबळजनक ऑडिओ क्लीप जितेंद्र आव्हाडांकडून ट्विट, म्हणाले…
सुशांत शेलारला पाहून चाहते चिंतेत, अभिनेत्याला नक्की झालं तरी काय? खरं कारण अखेर समोर
Dharmaveer 2 Box Office Collection: पहिल्याच दिवशी ‘धर्मवीर 2’ सिनेमाची छप्परफाड कमाई, आकडा थक्क करणारा
मल्हारीचा भंडारा भेसळीने बेरंग; जेजुरीत सर्रास विक्री, आरोग्यावर परिणाम
मध्य प्रदेशातील मैहरमध्ये बस आणि डंपरमचा अपघात; 6 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी
नववीतील विद्यार्थ्यांचा कारनामा; AI च्या मदतीने शिक्षिकेचे अश्लील फोटो केले व्हायरल