गतिमंद मुलीवर बलात्कार करणाऱ्याला जन्मठेप

गतिमंद मुलीवर बलात्कार करणाऱ्याला जन्मठेप

गतिमंद अल्पवयीन भाचीवर लैंगिक अत्याचार करणाऱया मामाला दिंडोशी सत्र न्यायालयाने मोठा दणका दिला. आरोपी गणेश भिकाजी वंजारे याला पोक्सो कायद्यांतर्गत दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुलीची असहाय्यतेचा गैरफायदा घेणाऱया वंजारेला उर्वरित आयुष्य तुरुंगातच भोगावे लागेल, असे निरीक्षण न्यायाधीश डी. जी. ढोबळे यांनी शिक्षा ठोठावताना नोंदवले.  पीडित 12 वर्षांची गतिमंद मुलगी आईच्या मृत्यूनंतर पवई येथील मामाकडे राहत होती. तिचा योग्य सांभाळ करण्याऐवजी वंजारेने तिचा गैरफायदा घेतला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दागिने हिसकावून चोरांचे मुंबई-सोलापूर-पुणे, घाटकोपर पोलिसांनी शिताफीने पकडले दागिने हिसकावून चोरांचे मुंबई-सोलापूर-पुणे, घाटकोपर पोलिसांनी शिताफीने पकडले
घाटकोपर येथे रिक्षाने प्रवास करणाऱ्या दोघा महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून दोघे चोर सटकले. पोलिसांना चकवा देण्यासाठी त्यांनी थेट सोलापूर गाठले....
महाविकास आघाडीचे पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलन; वाडिया महाविद्यालय संस्थाचालक, ट्रस्टीविरुद्ध गुन्हा दाखल करा
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचाराचा दावा विवाहिता करू शकत नाही, हायकोर्टाने आरोपीला मंजूर केला अटकपूर्व जामीन
भाजपच्या संजय पाटलांची राष्ट्रवादीच्या माजी उपनगराध्यक्षाला घरात घुसून मारहाण
मॉलमधून चोरायचे महागडे कपडे
नाटेकर स्मृती बॅडमिंटन उद्यापासून
पंतप्रधान ज्याच्यावर घोटाळ्याचे आरोप करतात त्याला उपमुख्यमंत्री बनवतात, केजरीवाल यांचा अजित पवारांवरून मोदींवर घणाघात