मिंधेंचा 1500 कोटींचा घोटाळा होणार उघड! दिल्लीतल्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष
राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा आज भंडाफोड होणार आहे. महायुती सरकारचा मोठा घोटाळा आज उघड होणार आहे. राजधानी दिल्लीत सुप्रीम कोर्टाचे वकील आनंद जोंधळे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली आहे.
सुप्रीम कोर्टाचे वकील आनंद एस. जोंधळे यांनी दिल्लीत फॉरेन कॉरस्पॉडेन्ट्स क्लब येथे दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषेदत मुख्यमंत्र्यांचा 1500 कोटींचा घोटाळा उघड करण्यात येणार आहे. यामुळे या पत्रकार परिषदेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List