विलेपार्लेतील जुनं जैन मंदिर पाडलं, समाजाची पाडकामाविरोधात निदर्शनं
मुंबईतील विलेपार्लेत कांबळीवाडी येथील 35 वर्ष जुने पार्श्वनाथ जैन मंदिर मुंबई महानगरपालिकेने बुधवारी पाडले. या पाडकामाविरोधात शनिवारी जैन समाजाने एक भव्य अहिंसक निदर्शनं विलेपार्ले येथे करण्यात आली. या रॅलीत हजारो जैन भाविक रस्त्यावर उतरले होते.
विलेपार्लेतील कांबळीवाडी येथील 35 वर्ष जुने पार्श्वनाथ जैन मंदिर मुंबई महानगरपालिकेने बुधवारी पाडले. या पाडकामाविरोधात शनिवारी जैन समाजाने एक भव्य रॅली काढली होती. या रॅलीत हजारो जैन भाविक रस्त्यावर उतरले होते. pic.twitter.com/RmP6dShi7u
— Saamana Online (@SaamanaOnline) April 19, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List