राज साहेब ठाकरे आणि ‘सुका सुखी’चं खूप जवळचं नातं – महेश मांजरेकर
राज ठाकरे म्हणाले, महेश मांजरेकर यांच्या काही तरी नवीन संकल्पना असतात, हॉटेलच्या नावात देखील अतिशय वेगळेपण आहे. जे हॉटेल चालू केले त्या हॉटेल मधील प्रत्येक जेवणाची टेस्ट ही अप्रतिम आहे...
मालवणी पदार्थ हे अतिशय चविष्ट आहेत... मला जेव्हा काहीतरी वेगळे खायची आठवण झाली की मी 'सुका सुखी' हॉटेल मधून जेवण मागवतो... असं देखील राज ठाकरे म्हणाले.
महेश मांजरेकर यांच्या कुटुंबियांनी देखील यावेळ आनंद व्यक्त केला. फास्ट फूड चालू करायचे असे माझ्या मनात बऱ्याच दिवसापासून होते. आमच्या हॉटेल मध्ये सर्व मालवणी पदार्थ मिळतात. राज साहेब ठाकरे आणि सुखा सुखीचं खूप जवळचे नातं आहे... असं महेश मांजरेकर म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List