Dwarkanath Sanzgiri – क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं निधन
लोकप्रिय क्रिकेट समीक्षक, लेखक द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन झाले. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारांदरम्यान गुरुवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
माझे मित्र, क्रिकेट व चित्रपट या दोन्ही विषयांवर चटकदार लिखाण करणारे द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन धक्कादायक आहे.
दैनिक सामना चे ते लोकप्रिय स्तंभ लेखक होते. क्रीडा विश्वाची मोठीच हानी झाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी आणि सामना परिवार सहभागी आहे. pic.twitter.com/GOQUOocpcu— Sanjay Raut (@rautsanjay61) February 6, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List