…म्हणून करिश्मा कपूरने राज कपूर यांचा जन्मशताब्दी सोहळ्यात नेसली पांढरी साडी
राज कपूर यांचा जन्मशताब्दी सोहळ्यात कपूर कुटुंबातील अनेक महिलांनी पांढऱ्या रंगाचे कपडे घातले होते. अभिनेत्री करिश्मा कपूर हिने देखील पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती.
करिश्माने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आणि पांढरी साडी का नेसली यामागचं कारण देखील सांगितलं. सध्या अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल होत आहे.
स्वतःचे पांढऱ्या साडीतील फोटो पोस्ट करत करिश्मा म्हणाली, 'आजोबा ज्यांना कुटुंबातील महिलांसाठी पांढरा रंग आवडत होता...' अभिनेत्रीने कॅप्शन सध्या चर्चेत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List