भुजबळांना विदेशात जाण्यास परवानगी, फरार होण्याच्या शक्यतेने ईडीने केला होता तीव्र विरोध
On
आर्थिक अफरातफर प्रकरणात आरोपी असलेले अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना विशेष पीएमएलए न्यायालयाने परदेशात जाण्यास परवानगी दिली. भुजबळ हे फरार होऊ शकतात. त्यामुळे खटल्याला विलंब होईल, असा दावा करीत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) भुजबळांच्या विदेश दौऱ्याला तीव्र विरोध केला होता. मात्र तपास यंत्रणेचा विरोध धुडकावत न्यायालयाने भुजबळांना मोरोक्को, केनिया आणि कतार येथे जाण्यासाठी परवानगी दिली.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
पुण्यात उद्या शरद पवार आणि छगन भूजबळ एकाच मंचावर, नाराज भूजबळांच्या भुमिकेकडे लक्ष
03 Jan 2025 00:02:36
उद्या सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने शरद पवार आणि अजित पवार गटाचे नेते छगन भूजबळ एकाच व्यासपीठावर येणार आहेत....
Comment List