photo – साउथ अभिनेत्री कीर्ती सुरेश बॉयफ्रेंड अँथनी थाटील सोबत अडकली लग्नबंधनात, लग्नाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल
On
साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री कीर्ती सुरेश सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. गुरुवारी 12 डिसेंबर रोजी तिने तिचा प्रियकर अँथनी थाटीलसोबत सात फेरे घेतले. कीर्तीने तिच्या लग्नाचेफोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये कीर्ती सुरेश प्रचंड खुश दिसत आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
आई रवीना टंडनने डोळे दाखवताच अखेर लेकीला करावी लागली ही गोष्ट; व्हिडीओ व्हायरल
27 Dec 2024 14:03:28
अभिनेत्री रविना टंडनची मुलगी राशा थडानी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यापूर्वीच ती पापाराझी आणि नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय ठरतेय. गुरुवारी रात्री...
Comment List