ज्येष्ठ अर्थतज्ञ, पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांचे निधन

ज्येष्ठ अर्थतज्ञ, पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय  यांचे निधन

ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांचे वयाच्या 69 व्या वर्षी निधन झाले. पद्मश्रीने सन्मानित झालेल्या देबरॉय यांनी पंतप्रधानांच्या आर्थिक समितीचे अध्यक्ष या नात्यानेही महत्त्वाची भूमिका निभावली होती. 1955  साली जन्मलेल्या देबरॉय यांनी कोलकाता शहरातील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेतले.

देबरॉय हे ज्ञानी व्यक्तिमत्त्व -नरेंद्र मोदी

देबरॉय हे ज्ञानी व्यक्तिमत्व असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देबरॉय यांचा गौरव केला. देशाच्या ज्ञानकेंद्रित परंपरेत त्यांचे मोलाचे योगदान राहील, असे त्यांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

प्रियांका गांधींची आज कोल्हापुरात सभा प्रियांका गांधींची आज कोल्हापुरात सभा
कोल्हापुरातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची सभा उद्या, शनिवारी कोल्हापुरातील गांधी मैदानात होणार आहे. कोल्हापूर...
महाराष्ट्राच्या तोंडातला घास गुजरातला देणारे हात छाटल्याशिवाय राहणार नाही! उद्धव ठाकरे यांचा आसुड कडाडला
शिवसेनाप्रमुखांचा उद्या महानिर्वाण दिन, शिवतीर्थावर शक्तिपूजा
धारावीची जमीन अदानींच्या घशात घालण्यासाठी महाराष्ट्रातील सरकार पाडले, राहुल गांधी यांचा हल्ला
शरद पवार यांची भरपावसात सभा, हे तर शुभसंकेत; 2019च्या सातारा सभेची पुनरावृत्ती
कोपरी-पाचपाखाडीत मिंध्यांकडून साड्या वाटप, ठाण्यात आचारसंहिता खुंटीला टांगली
मोदी आणि शहा महाराष्ट्राच्या विकासातील अडथळे, संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला