विवाहबाह्य संबंध असल्यास पत्नीला पोटगीचा अधिकार नाही, घटस्फोटाच्या प्रकरणात न्यायालयाचा निर्णय

विवाहबाह्य संबंध असल्यास पत्नीला पोटगीचा अधिकार नाही, घटस्फोटाच्या प्रकरणात न्यायालयाचा निर्णय

जर एखाद्या महिलेचे विवाहबाह्य संबंध (लग्नानंतर दुसऱ्या पुरुषाशी संबंध) असतील, तर तिला पोटगी मिळण्याचा अधिकार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा जयपूरच्या कौटुंबिक न्यायालयाने एका प्रकरणात हा निर्णय दिला. घटस्फोटाशी संबंधित एका प्रकरणामध्ये महिलेचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या कारणावरून कायमस्वरूपी भरणपोषणासाठी पत्नीची याचिका न्यायालयाने फेटाळून लावत न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. जयपूर येथील रहिवासी तरुण आणि महिलेचा विवाह 18 नोव्हेंबर 1991 रोजी झाला होता. लग्नानंतर दोघांना एक मुलगी झाली.

प्रियकराकडून अफेअरची कबुली

पत्नी केवळ पतीच्या उत्पन्नाशी संबंधित कागदपत्रे सादर करू शकते. पत्नीला पतीच्या मालमत्तेची कोणतीही माहिती देता आली नाही. पत्नीने पतीविरुद्ध हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. ज्यावर न्यायालयाने पतीला आधीच निर्दोष सोडले आहे. पत्नी 20 वर्षांपासून पतीपासून वेगळी राहत आहे. पत्नीने पतीवर शारीरिक आणि मानसिक क्रौर्य केल्याचे सिद्ध झाले आहे. त्याच वेळी, लग्नाच्या काळातही ती व्यभिचारात राहिली आहे, त्यामुळे तिला पोटगीचा अधिकार राहत नाही, असे कोर्टाने म्हटले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Akshay Shinde Encounter : ‘बदला पुरा’.. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर मुंबईत बॅनरबाजी, मविआला डिवचलं Akshay Shinde Encounter : ‘बदला पुरा’.. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर मुंबईत बॅनरबाजी, मविआला डिवचलं
बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला अक्षय शिंदे याचा सोमवारी मृत्यू झाला. पोलिसांशी झालेल्या चकमकीमध्ये गोळी...
एकतर्फी प्रेमामुळे Urmila Matondkar चं करिअर संपुष्टात, ‘या’ पुरुषापासून वाचण्यासाठी घेतला मोठा निर्णय
10 वर्षांनी लहान काश्मिरी मुस्लिमशी निकाह, धर्मांतराच्या चर्चा; अशी सुरू झाली उर्मिला-मोहसिनची लव्ह स्टोरी
दुर्गा जसराजला मातृशोक, पंडित जसराज यांची पत्नी मधुरा जसराज यांचे निधन
Urmila Matondkar: लग्नाच्या 8 वर्षांनंतर उद्ध्वस्त होणार उर्मिलाचा संसार, नवऱ्याला देणार घटस्फोट!
बिग बॉसच्या घरात शिवरायांचा जयजयकार का केला नाही? अखेर अरबाज पटेलने दिलं उत्तर
बिबट्याचे पुन्हा दर्शन झाल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट