Video – एकनाथ शिंदेंनी ही खिचडी खाऊन दाखवावी! लाडक्या बहिणीचं आव्हान
On
गरोदर माता आणि बालकांना पौष्टिक आहार म्हणून निकृष्ट दर्जाच्या मालाचा पुरवठा, एकनाथ शिंदेंनी ही खिचडी खावून दाखवावी! लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील नागेवाडी येथील लाडक्या बहिणीचं थेट आव्हान
इन्स्टाग्राम व्हिडीओ –
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
समृद्धी महामार्गावरील अपघात घटले, आरटीओच्या उपाययोजनांना असे आले यश
02 Oct 2024 16:03:13
मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गावरील अपघातामुळे चिंता व्यक्त केली जात होती. राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस हायवेवरील...
Comment List