Raigad Accident – मुंबई-गोवा महामार्गावर दोन बस एकमेकींना धडकल्या, अपघातात 25 जण जखमी

Raigad Accident – मुंबई-गोवा महामार्गावर दोन बस एकमेकींना धडकल्या, अपघातात 25 जण जखमी

मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. नागोठणेजवळ राज्य परिवहन मंडळाच्या दोन बस एकमेकींवर धडकल्या. या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले आहेत. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

मुंबईहून राजापूरला जाणारी बस आणि माणगावहून मुंबईकडे येणारी बस नागोठणेजवळ एकमेकींना समोरासमोर धडकल्या. या अपघातामुळे नागोठणे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, पालघरमधून चाकरमनी गावाकडे निघाले आहेत. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर आधीच प्रचंड वाहतूककोंडी झाली आहे. त्यातच अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांना आणखी त्रास सहन करावा लागला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जमिनीवरचा पुतळा नीट बांधता येत नाही. हे समुद्रात बांधायला निघाले होते – राज ठाकरे जमिनीवरचा पुतळा नीट बांधता येत नाही. हे समुद्रात बांधायला निघाले होते – राज ठाकरे
व्हिजन वरळी या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी बदलापूरच्या घटनेवरुन चिंता व्यक्त केली. राज ठाकरे म्हणाले की, मूळ विषयाकडून तुम्हाला...
तीच टाळी गालावर वाजवून घ्या, वाढत्या लोंढ्यांबाबत असे का म्हणाले राज ठाकरे
‘तुमच्यात जेवढी… बिल्डरसारख्या औलादींना तेच हवं असतं’; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
कोट्यावधी संपत्ती असलेल्या बिझनेसमॅनसोबत अभिनेत्रीचे लग्न, अभिनयाला करणार कायमचा रामराम?, मोठा खुलासा…
दोन लाख रुपये देऊन झाला IPS, ड्युटी जॉईन करण्यापूर्वीच पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नालासोपारा स्थानकावर टीसीवर हॉकी स्टिकने हल्ला, आरोपी फरार
सी-लिंकवरून उडी घेत कॅब चालकाने संपवले जीवन, ऑनलाईन गेममुळे टोकाचा निर्णय घेतल्याचा संशय