WTTF : ‘वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम फेस्टिव्हलमध्ये’ प्रेमाचे सूर, गायक पेपोन च्या जादूई आवाजाने चारचांद, कपल्सच्या हृदयाच्या छेडल्या तार
'द वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम फेस्टि्व्हल' च्या माध्यमातून टीव्ही 9 तुमच्यासाठी एक जोरदार कार्यक्रम घेऊन आले आहेत. गायक पेपोन याने संध्याकाळ अविस्मरणीय केली आहे. त्याच्या आवाजाने प्रेमीयुगलांच्या हृदयाची तार छेडली. याठिकाणी तुमच्या मित्र, मैत्रिणीसह, जोडीदारासह सायंकाळ साजरी करू शकता.
अनेक जण या फेस्टिव्हलमध्ये एकटे अथवा त्यांच्या मित्रासह, जोडीदारासह, मित्र, मैत्रिणीसह भेट देत आहेत. पेपोन याच्या गाण्याने व्हॅलेंटाईन दिवस अविस्मरणीय ठरला. त्याच्या खास आवाजाने एकच जादू भरली.
यावेळी हजारो लोक गाणे ऐकण्यासाठी उपस्थित होते. यावेळी पेपोन याने टीव्ही 9 च्या आयोजनाबद्दल जमके कौतुक केले. व्हँलेंटाईन दिवशी त्याच्या गाण्याने चारचांद लावले. यावेळी अनेक दिग्गज पण उपस्थित होते. त्यांनी गाण्याचा आनंद लुटला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List