IPL 2025 Shedule – आयपीएलचं बीगूल वाजलं, संपूर्ण वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी आणि कुठे भीडणार तुमच्या आवडीचा संघ
आयपीएल 2025 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात पहिला सामना 22 मार्च रोजी खेळला जाईल. कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर हा सामना रंगेल. त्याचबरोबर अंतिम सामना 25 मे रोजी इडन गार्डन्सवरच होणार आहे. एकूण 13 ठिकाणी आयपीएलचा 18 वा हंगाम खेळला जाणार असून 74 सामने खेळवले जाणार आहेत. एकून 65 दिवस चौकार आणि षटकारांची आतषबाजी चाहत्यांना अनुभवता येणार आहे.
सविस्तर बातमी अपडेट होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List