चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक महामंडळाच्या उपाध्यक्षपदी विठ्ठल राठोड

चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक महामंडळाच्या उपाध्यक्षपदी विठ्ठल राठोड

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी  विठ्ठल राठोड यांची नियुक्त झाली आहे. त्यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. यावेळी दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे विठ्ठल राठोड यांनी सांगितले. जगभरातील निर्मितीसंस्था  महामंडळाच्या जागेवर चित्रीकरणासाठी आनंदाने येतील अशा प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला.  बदलत्या काळाबरोबर चित्रनगरीचा पुनर्विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जागतिक दर्जाची चित्रनगरी निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्या सोबतच चित्रीकरणाची संख्या वाढवून उत्पन्न वाढीची गरज त्यांनी अधोरेखित केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मंत्री अब्दुल सत्तार बाजार समित्यांची परिषद सोडून पळाले; पणन मंडळात प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप, राज्यातील बाजार समित्या सोमवारी बंद मंत्री अब्दुल सत्तार बाजार समित्यांची परिषद सोडून पळाले; पणन मंडळात प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप, राज्यातील बाजार समित्या सोमवारी बंद
कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कोणत्याही बांधकामासाठी लागणाऱ्या (बारा-एक) परवानगीकरिता पणन मंडळाचे अधिकारी पैसे घेत असल्याचा मुद्दा मांडताच पणन मंत्री अब्दुल...
प्रासंगिक – …तर खरी दुर्गापूजा होईल!
इराण-इस्त्रायल युद्धामुळे विमानाचे तिकीट महागले
म्यानमार : भारताशेजारील घडामोडींचे नवे केंद्र?
मराठी आता अभिजात भाषा! शिवसेनेच्या लढय़ाला यश… ऐतिहासिक घटना
यंदा कडाक्याची थंडी पडणार
सागरी परिक्रमासाठी नौदलाच्या दोन ‘दुर्गा’ तारिणीवर स्वार