मोठ्या आर्थिक संकटात ‘सविता भाभी’, उरल्या सुरल्या महागड्या वस्तूंचीही चोरी, हैराण करणारा खुलासा आणि…
'सविता भाभी'चे पात्र साकारणारी अभिनेत्री रोजलिन खान हिच्या आयुष्यात मोठे वादळ आले. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने कॅन्सरवर मात केली. मात्र, तिच्या खासगी आयुष्यात दुखाचा डोंगर बघायला मिळाला.
नुकताच अभिनेत्रीने मोठा खुलासा केलाय. मुलाखतीमध्ये रोजलिन खान ही म्हणाली की, माझ्या सोसायटीमध्ये दोन ग्रुप आहेत त्यांना वाटत होते की, मी दोन्हीपैकी एका ग्रुपमध्ये जॉईन व्हायला पाहिजे. पण मी तसे केले नाही.
सोसायटीमध्ये एक समस्या झाली ज्यानंतर रोजलिन हिने कोर्टाची नोटीस पाठवले. त्यानंतर सोसायटीमधील लोकांनी तिला त्रास देण्यात सुरूवात केली. रोजलिन म्हणाली की, त्यावेळी माझ्यावर कॅन्सरवर उपचार सुरू होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List