पंजाबच्या मुख्यमंत्र्याच्या घरी पाळणा हलला, कन्यारत्नाचा लाभ

पंजाबच्या मुख्यमंत्र्याच्या घरी पाळणा हलला, कन्यारत्नाचा लाभ

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. भगवंत मान यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. तसेच देवाने मला मुलीच्या रूपाने आशीर्वाद दिला आहे. बाळ आणि बाळंतीणीची प्रकृती उत्तम असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Bhagwant Mann आणि डॉ. गुरप्रीत कौर हे 7 जुलै 2022 रोजी लग्नबंधनात अडकले होते. भगवंत मान यांचा हा दुसरा विवाह आहे. चंदीगढमधील गुरूद्वारामध्ये खासगी विवाहसोहळा पार पडला होता. भगवंत मान यांच्या आई हरपाल कौर यांना मुलाने पुन्हा लग्न करावे अशी इच्छा होती. मान यांचा विवाह त्यांच्या आई आणि बहिणीने निवडलेल्या मुलीशी झाला. भगवंत मान यांच्या विवाहाची जबाबदारी आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राघव चढ्ढा यांनी घेतली होती. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देखील उपस्थित होते. भगवंत मान यांचा घटस्फोट आठ वर्षांपूर्वी झाला असून त्यांची पहिली पत्नी इंद्रप्रीत आणि मुले अमेरिकेत राहतात.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

गोविंदाने वाद मिटवला तरी पत्नी सुनीताच्या मनात अजूनही राग? काय म्हणाली सून कश्मीरा? गोविंदाने वाद मिटवला तरी पत्नी सुनीताच्या मनात अजूनही राग? काय म्हणाली सून कश्मीरा?
कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंहच्या लग्नात अभिनेता गोविंदाच्या उपस्थितीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. गोविंदाच्या उपस्थितीने कृष्णा आणि त्याच्यातील तब्बल...
‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये एजे-लीलाच्या मेहंदीत सोनाली कुलकर्णीचा धमाका
गोविंदा-कृष्णा अभिषेकमध्ये अखेर मिटलं भांडण; 8 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?
रोशन सिंग सोढी बेपत्ता, शोधकार्य सुरु, 4 दिवसांपूर्वी केलेली पोस्ट पाहून व्हाल थक्क
रोशन सिंग सोढी याला विमानतळावर कोण येणार होतं घ्यायला? ‘त्या’ महिलेचा शेवटचा मेसेज आणि…
कधी अजित पवारांचे कट्टर समर्थक, आता महाविकास आघाडीचे उमेदवार, अजितदादा भेटताच घेतले आशीर्वाद
हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना अमेरिकेत अटक