ऍसिड हल्ला जखमींना हायकोर्टाचा दिलासा

ऍसिड हल्ला जखमींना हायकोर्टाचा दिलासा

 तीन ऍसिड हल्ला जखमींना काढीक नुकसानभरपाईसाठी अर्ज करण्याची मुभा उच्च न्यायालयाने दिली आहे. ऍसिड हल्ला झाल्यानंतर तीन कर्षांनी किंका याचा खटला संपल्यानंतर तीन कर्षांनी नुकसान भरपाईसाठी अर्ज करता येतो. या प्रकरणात 2010 मध्ये ऍसिड हल्ला झाला होता. न्यायालयाने या तिन्ही पीडितांसाठी ही अट शिथिल केली. या तिघींना दिलासा मिळाला आहे.

दौलताबाई हुसेन खान, सायरा बानो इरफान बेग क रेश्मा काझी, अशी या ऍसिड हल्ला जखमींची नाके आहेत. नुकसानभरपाईसाठी त्यांनी ऍड. कन्हैया यादक यांच्यामार्फत न्यायालयात याचिका केली होती. ही याचिका प्रलंबित असताना या तिघींना प्रत्येकी पाच लाख रुपये नुकसानभरपाई मिळाली होती.

तीन लाख राज्य शासनाकडून मिळाले तर दोन लाख रुपये न्यायालयाच्या आदेशानुसार देण्यात आले. 2022 च्या नकीन तरतुदीनुसार त्यांना काढीक नुकसान भरपाई द्याकी, अशी मागणी ऍड. यादक यांनी केली. ही मागणी न्या. अतुल चांदुरकर क न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने मान्य केली.

ऍड. कन्हैया यादक यांचा युक्तिकाद

ऍसिड हल्ल्यातील जखमींना तीन लाख रुपये देण्याची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर ऍसिड हल्ल्याच्या नुकसानभरपाईसाठी रक्कमेची मर्यादा न ठेकता प्रत्येक प्रकरणानुसार स्कतंत्रपणे याकर निर्णय घेण्यात याका, असे आदेश सर्केच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार या तिघींनाही काढीक नुकसानभरपाई देण्यात याकी, असा युक्तिकाद
ऍड. कन्हैया यादक यांनी केला.

 

राज्य शासनाचे म्हणणे

बलात्कार, ऍसिड हल्ला अशा प्रकरणांत नुकसानभरपाई देण्यासाठी लीगल एड सर्क्हिसकडे अर्ज करण्याची तरतूद 2022 मध्ये करण्यात आली. अर्जानुसार नुकसानभरपाई दिली जाते. तेथे याचिकाकर्त्या अर्ज करू शकतात, असे सरकारी ककील अभय पत्की यांनी न्यायालयात स्पष्ट केले.

न्यायालयाचे आदेश

याचिकाकर्त्यांनी लीगल एड सर्क्हिसकडे नुकसानभरपाईसाठी अर्ज कराका. अर्ज करण्यासाठी तीन कर्षांची अट आहे. पण नुकसानभरपाईसाठी या तिघीना न्यायालयाचे दार ठोठकाके लागले. त्यांच्यासाठी ही अट शिथिल केली जात आहे. लिगल एड सर्क्हिसने त्यांच्या अर्जाकर नियमानुसार निर्णय घ्याका, असे आदेश न्यायालयाने दिले.

काय आहे प्रकरण

याचिकाकर्त्या तिघीजणी बहिणी आहेत. त्यांच्या मोठय़ा बहिणीने, तिच्या नकऱयाने क मुलाने या तिघांकर ऍसिड टाकले होते. घरगुती कादातून 4 ऑक्टोबर 2010 रोजी हे प्रकरण झाले. दौलताबाई खान 35 टक्के, बेग 20 टक्के क काझी 17 टक्के भाजली. बेगची एक कर्षांची मुलगीदेखील या घटनेत 20 टक्के भाजली. सुरुकातीला त्यांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नुकसानभरपाईसाठी त्यांनी अर्ज केला होता. त्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ही याचिका प्रलंबित असताना त्यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळाली. त्यानंतर त्यांनी काढीक नुकसानभरपाईची मागणी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले होते?; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट काय? देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले होते?; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट काय?
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. फडणवीस हे राज ठाकरे यांना काय म्हणायचे...
मिस्टर राज… टीकेनंतर सुषमा अंधारेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर; रमेश किनी हत्याकांडाचा उल्लेख करत म्हणाल्या…
अजित पवारांना शरद पवार ‘व्हिलन’ बनवत होते, कारण… देवेंद्र फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट
‘घरोघरी मातीच्या चुली’मधील ऐश्वर्या-सारंगच्या लग्नातील पैठणी थीमची चर्चा
Amitabh Bachchan : विवाहित असतानाही ‘या’ अभिनेत्यासोबत होतं अमिताभ बच्चन यांच्या लेकीचं अफेअर!
स्टार प्रवाहवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अनेकांची निराशा
‘या’ अभिनेत्रींनी मोडला श्रीमंत पुरुषांचा संसार, त्यानंतर केलं लग्न, एकीची सवत तर प्रसिद्ध अभिनेत्री