नगर जिह्यालाही दणका
On
जिह्यातील काही भागांनाही अवकाळीने दणका दिला. शुक्रवारी (12 रोजी) सायंकाळी वादळी वाऱयासह आलेल्या पावसाने नगर तालुक्यातील काही भागांना जबरदस्त दणका दिला.
नगर तालुक्यातील सारोळा कासार, खडकी, बाळकी, दहीगाव, साकत, शिरढोण परिसराला वादळी पावसाचा फटका बसला.वादळासह पाऊस आल्याने शेतकऱयांची मोठी धांदल उडाली. कांदापीक झाकण्यासाठी पळापळ झाली. वादळी वाऱयामुळे खडकी, वाळकी, दहीगाव, साकत येथील संत्रापिकाचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
सर्वात मोठी बातमी, अवकाळीचा मुंबईकरांना तडाखा, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा
13 May 2024 18:02:02
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्ये अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडवून दिली आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांना अनेक...
Comment List