चारधाम यात्रेसाठी 15 लाख नोंदणी
On
गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथसह चारधामचे दर्शन करण्यासाठी देशभरातून भाविकांचा उत्साह दिसून येत आहे. अवघ्या 11 दिवसांत 15 लाख 12 हजारांहून अधिक भाविकांनी नोंदणी केली आहे. चारधाम यात्रा करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी जवळपास 15 लाख भाविकांनी चारधाम यात्रा केली होती. या वेळी हा
रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. चारधाम यात्रेसाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी केली जात आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
उद्योगविश्व – मंगळवेढ्याची बासुंदी
19 May 2024 06:01:17
>>अश्विन बापट मंगळवेढ्याच्या माळी कुटुंबीयांचा बासुंदीचा चार पिढ्यांचा व्यवसाय असून त्यांच्या बासुंदीला मागणी वाढत आहे. भविष्यात बासुंदीमध्ये अंगूर बासुंदी, सीताफळ...
Comment List