पश्चिम बंगालमध्ये रामनवमी उत्सवाला हिंसाचाराचे गालबोट; पोलिसांचा लाठीचार्ज, अनेक जखमी

पश्चिम बंगालमध्ये रामनवमी उत्सवाला हिंसाचाराचे गालबोट; पोलिसांचा लाठीचार्ज, अनेक जखमी

देशभरात रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात रामनवमी उत्सवाला हिंसाचाराचे गालबोट लागले. रामनवमीनिमित्त आयोजित मिरवणुकीमध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये अनेक जण जखमी झाले आहे. बुधवारी सायंकाळी शक्तीपूर भागामध्ये ही घटना घडल्याची माहिती मिळतेय.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उद्योगविश्व – मंगळवेढ्याची बासुंदी उद्योगविश्व – मंगळवेढ्याची बासुंदी
>>अश्विन बापट मंगळवेढ्याच्या माळी कुटुंबीयांचा बासुंदीचा चार पिढ्यांचा व्यवसाय असून त्यांच्या बासुंदीला मागणी वाढत आहे. भविष्यात बासुंदीमध्ये अंगूर बासुंदी, सीताफळ...
पश्चिमरंग – शूमनचा कार्नवल
सरकारी घर घेऊनही निकम यांनी हॉटेलची बिले उकळली! सचिन सावंत यांनी सादर केली बिले
गुलदस्ता – आवडत्या माणसाला भेटण्याची आस
सृजन संवाद- रामराज्य – रामाच्या कल्पनेतले!
कायदेशार सल्ला – परस्पर संमतीने घटस्फोट महत्त्वाचा
मागोवा – अभिव्यक्तीचे वारे…