दोघे भाऊ अखेर भेटलेच! 98 वर्षीय भावाच्या भेटीसाठी अमेरिकन भाऊ हिंदुस्थानात

दोघे भाऊ अखेर भेटलेच! 98 वर्षीय भावाच्या भेटीसाठी अमेरिकन भाऊ हिंदुस्थानात

 

 

एका व्यक्तीने आपले आजोबा आणि त्यांच्या भावाच्या भेटीचा पह्टो सोशल मीडियावर शेअर केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील जकर डॉक्टर या युजरने आपले 98 वर्षीय आजोबा आणि त्यांच्या 80 वर्षीय भावाच्या भेटीचे पह्टो शेअर केले. 98 वर्षीय भावाला भेटण्यासाठी छोटा भाऊ थेट अमेरिकेहून हिंदुस्थानात आला. भावाला कडकडून मिठी मारली आणि मनसोक्त गप्पा मारत जुन्या आठवणींना उजाळा दिला. युजरने या दोन्ही भावांचे काही पह्टो शेअर केले असून त्यात म्हटले की, माझे आजोबा आणि त्यांची 11 भावंडे होती. त्यापैकी आता केवळ हे दोघेच जिवंत आहेत, असे युजरने म्हटले.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हा महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान आहे, काँग्रेसची नरेंद्र मोदी व प्रफुल पटेलांवर टीका हा महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान आहे, काँग्रेसची नरेंद्र मोदी व प्रफुल पटेलांवर टीका
अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असणारा जिरेटोप नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर घातला. या...
‘राज ठाकरे हा माझा अजिबात विषय नाही, महायुतीने माझा धसका घेतलाय’, सुषमा अंधारेंचा घणाघात
Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : देशात ‘इंडिया’ला बहुमत, निकालाच्या आधीच आकड्यांचा दावा, पाहा व्हिडीओ
जेवणाआधी आणि जेवणानंतर चहा आणि कॉफी टाळाच, ICMR चा सल्ला
26/11च्या हल्ल्यातील आरोपी पाकिस्तानात मोकाट, हे भाजपचं अपयश; सचिन सावंत यांची टीका
बॉलिवूडची आयटम गर्ल राखी सावंत रुग्णालयात दाखल
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबई महापालिका आयुक्त अ‍ॅक्शन मोडवर, अधिकाऱ्यांना दिले कडक आदेश