अमित सावंत यांचे निधन
On
श्री सिद्धिविनायक मंदिरातील कर्मचारी अमित सावंत यांचे बुधवारी हृदयविकाराने निधन झाले. ते 39 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे. अमित सावंत यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मंदिरातील सर्व सहकारी कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. त्यांचा दशक्रिया विधी 19 एप्रिलला तर बारावे 21 एप्रिल रोजी होईल.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
घाटकोपरमधील १४ जणांचा बळी घेणाऱ्या कंपनीचा मालकाचा उद्धव ठाकरे यांच्या सोबतचा फोटो व्हायरल, भाजपने विचारला थेट सवाल
14 May 2024 12:01:33
मुंबईत वादळी वाऱ्यामुळे सोमवारी हाहा:कार उडला. घाटकोपर येथील भारत पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोल पंपाच्या बाजूला बेकायदेशीर लावण्यात आलेले होर्डिंग कोसळले. वादळी...
Comment List