नंदुरबारमध्ये महायुतीतील वाद तीव्र; भाजप उमेदवार हिना गावीत अडचणीत

नंदुरबारमध्ये महायुतीतील वाद तीव्र; भाजप उमेदवार हिना गावीत अडचणीत

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात महायुतीतील वाद उफाळून आला आहे. शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट प्रचारापासून दूर असल्याने भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

नंदुरबार लोकसभेतील उमेदवार बदलण्याची मागणी महायुतीच्या घटक पक्षांकडून करण्यात आली आहे. त्यानंतरही याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने शिंदे गट आणि अजित पवार गटाने उघडपणे नाराजी व्यक्त करून प्रचारापासून दूर राहण्याचे ठरविले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘सीबीएसई’मध्ये मुलींचीच बाजी! ‘सीबीएसई’मध्ये मुलींचीच बाजी!
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी, बारावीचा निकाल जाहीर केला आहे. देशाचा दहावीचा निकाल 93.60 टक्के तर बारावीचा निकाल 87.98...
बालवाटिका… पूर्व प्राथमिकच्या वर्गांचे बारसे झाले; जूनपासून अंगणवाडय़ांसाठी नवीन अभ्यासक्रम
‘बेकायदेशीर होर्डिंग कोणाच्या मेहेरनजरनं?’; घाटकोपरच्या दुर्घटनेवर बोलताना वर्षा गायकवाड संतापल्या
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांचे निधन 
भाजप नेते सुशील कुमार मोदी यांचे निधन
कोपरगावमध्ये सायंकाळी 6 वाजेपर्यंत 65 टक्के मतदान; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अनधिकृत होर्डिंग्ज वरून पालिका आणि रेल्वे प्रशासनाला ढकलाढकलीचा कारभार