Tag: ashish shelar

फडणवीसांच्या मदतीला धावले आशिष शेलार; जितेंद्र आव्हाडांना दिलं प्रत्युत्तर

फडणवीसांच्या मदतीला धावले आशिष शेलार; जितेंद्र आव्हाडांना दिलं प्रत्युत्तर

Views: 7 मुंबई | वाढत्या करोनाला पायबंद घालण्यासाठी लॉकडाउन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन असून, तसा इशाराही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ...

शिवसेनेचं हिंदुत्व भेसळयुक्त झालंय; सरकारवर टीका करताना आशिष शेलार म्हणाले…

शिवसेनेचं हिंदुत्व भेसळयुक्त झालंय; सरकारवर टीका करताना आशिष शेलार म्हणाले…

शिवसेनेच्या गुजराती मेळावा, विरोधी पक्षनेत्यांच्य सुरक्षेत केलेली कपात यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. “मालवणी ...

#Election: आशिष शेलार नवी मुंबई महापालिका निवडणूक प्रभारी, भाजपची तयारी

#Election: आशिष शेलार नवी मुंबई महापालिका निवडणूक प्रभारी, भाजपची तयारी

महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. भाजपनेही आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठीच्या जबाबदारीचे वाटप केले आहे. आशिष शेलार यांना ...

मुंबई महापालिकेसाठी शिवसेना-भाजपात ‘आपडा-झापडा’ चा मुकाबला

मुंबई महापालिकेसाठी शिवसेना-भाजपात ‘आपडा-झापडा’ चा मुकाबला

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपसह आता शिवसेनेनेही तयारी सुरू केली आहे. शिवसेनेने मुंबईतील गुजराती समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले ...

मतदारवर्ग घसरल्याने शिवसेनेला खमंग ढोकळ्याची आठवण; शेलारांची जोरदार टीका

मतदारवर्ग घसरल्याने शिवसेनेला खमंग ढोकळ्याची आठवण; शेलारांची जोरदार टीका

मुंबई – शिवसेना गुजराती बांधवांचा मेळावा आयोजित करणार आहे. या मेळाव्यासाठी ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी ...

‘जे बाणेदार वचन दिलं, त्याच काय झालं?’ शेलारांची शिवसेनेच्या ‘त्या’ आश्वासनावरून टीका

‘जे बाणेदार वचन दिलं, त्याच काय झालं?’ शेलारांची शिवसेनेच्या ‘त्या’ आश्वासनावरून टीका

भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी ‘जे बाणेदार वचन दिलं, त्याच काय झालं?,” असा सवाल शिवसेनेला केला आहे. मुंबई महापालिकेच्या ...

….म्हणून राम वर्गणी त्यांच्या डोळ्यात खुपते – आशिष शेलार

….म्हणून राम वर्गणी त्यांच्या डोळ्यात खुपते – आशिष शेलार

संजय राऊत यांच्यावर टीका मुंबई | प्रतिनिधी “आधी म्हणायचं पहिले मंदिर फिर सरकार, पण सरकार आल्यावर मंदिर निर्मितीत अडंग आणायचा. ...

Page 1 of 2 1 2

Donate Us

प्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल. मुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता…

Calendar

April 2021
MTWTFSS
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930 

Polls

राम मंदिर भूमिपूजनाऐवजी कोरोना संकटाकडे, खचलेल्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यावं, असा सल्ला शरद पवारांनी भाजपाला, केंद्र सरकारला दिला आहे. त्याबद्दल काय वाटतं?

View Results

Loading ... Loading ...