शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे उद्या राज्यव्यापी आंदोलन : बाळासाहेब थोरात
शेतकऱ्यांच्या मागण्यांप्रमाणे कृषी कायद्यात बदल करण्याची मागणी मुंबई । प्रतिनिधी केंद्र सरकारने लादलेल्या जुलमी कृषी कायद्याविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप ...