Tag: मुंबई

“…तर तुम्हाला महाराष्ट्रात राजकारण करण्याचा अधिकार नाही”; संजय राऊतांनी भाजपाला सुनावलं

“…तर तुम्हाला महाराष्ट्रात राजकारण करण्याचा अधिकार नाही”; संजय राऊतांनी भाजपाला सुनावलं

Views: 4 मुंबई | केंद्र सरकार प्रशासनाला हाताशी धरुन संकटातही राजकारण करत असून याचा निषेध केला पाहिजे असं मत शिवसेना ...

“…याचंही भान केंद्राने ठेवलं पाहिजे”; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप

“…याचंही भान केंद्राने ठेवलं पाहिजे”; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप

Views: 2 मुंबई | करोनाच्या लढाईत महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. करोनासोबत ...

महाराष्ट्र सरकारने कुठलाही त्रास दिला, तर संघर्ष अटळ- नितेश राणे

महाराष्ट्र सरकारने कुठलाही त्रास दिला, तर संघर्ष अटळ- नितेश राणे

Views: 5 मुंबई | राज्यावर ओढवलेलं करोनाचं संकट थोपवण्यासाठी राज्य सरकारकडून कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. राज्यात ३० एप्रिलपर्यंत ...

महाराष्ट्रात धक्कादायक स्थिती; बेड नसल्याने रुग्णांना खूर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ

महाराष्ट्रात धक्कादायक स्थिती; बेड नसल्याने रुग्णांना खूर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ

Views: 2 मुंबई | करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणेवरील तणावही मोठ्या प्रमाणात वाढत असून अनेक ठिकाणी सुविधांची कमतरता जाणवत ...

राज्यात ८ दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता, टास्क फोर्सच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे संकेत

राज्यात ८ दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता, टास्क फोर्सच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे संकेत

Views: 3 मुंबई – राज्यात वाढत्या रुग्णसंख्येवर आळा बसवण्यासाठी लॉकडाऊन लावण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यातच, आज मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत झालेल्या ...

शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल, उद्या होणार शस्त्रक्रिया

शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल, उद्या होणार शस्त्रक्रिया

Views: 3   मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात  करदाखलण्यात आले आहे. उद्या सोमवारी त्यांच्यावर ...

“…तर संपूर्ण प्रशासनाचीच ‘वळसे-पाटील’ पॅटर्नने झाडाझडती होणं गरजेचं”- संजय राऊत

“…तर संपूर्ण प्रशासनाचीच ‘वळसे-पाटील’ पॅटर्नने झाडाझडती होणं गरजेचं”- संजय राऊत

Views: 3 मुंबई | अनिल देशमुख यांनी राज्याच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांनी पदाची सूत्रे ...

खासगी रुग्णालयांकडून रक्तद्रवसाठी दबाव

खासगी रुग्णालयांकडून रक्तद्रवसाठी दबाव

Views: 7 वसई | वसई-विरार शहरात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असतानाच खासगी रुग्णालये आता रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांना रक्तद्रव देण्यासाठी तगादा लावत ...

Page 1 of 238 1 2 238

Donate Us

प्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल. मुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता…

Calendar

May 2021
MTWTFSS
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31 

Polls

राम मंदिर भूमिपूजनाऐवजी कोरोना संकटाकडे, खचलेल्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यावं, असा सल्ला शरद पवारांनी भाजपाला, केंद्र सरकारला दिला आहे. त्याबद्दल काय वाटतं?

View Results

Loading ... Loading ...