विसर्जनादरम्यान विसर्जनस्थळांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज
कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव विसर्जनादरम्यान विसर्जनस्थळांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. कृत्रिम तलाव, फिरत्या तलावांसह यंदा ४४५ विसर्जनस्थळे ...