पिंपरी-चिंचवड भाजपाला धक्का : नगरसेविका माया बारणे यांचा शिक्षण समिती सदस्यपदाचा राजीनामा!
पक्षश्रेष्ठींनी मानाच्या पदावर संधी न दिल्याने नाराजी निवडणुकीच्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाची चर्चा पिंपरी । अधिकराव दिवे-पाटील पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी ...